माफक दरात “Fishing Rods, Fishing Reel, Fishing Line, Lure मिळण्याचे दुकान “OPENSEA Fishing Tackles”

Equipment
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो कोकणात सर्वात मोठा चालणारा व्यवसाय म्हणजे मासेमारी. मासेमारीचे अनेक प्रकार याआधी आपण मालवणीलाईफ या युट्युब चॅनलवर नक्कीच पाहिलेत. त्यातला एक प्रकार म्हणजे फीशींग रॅाड. या मध्ये ट्रोलींग, कास्टींग, लुअरफीशींग असे अनेक प्रकार आहेत. हौस आणि व्यवसाय या दोन्ही कारणाने रॅाड फीशींग प्रसिद्ध आहेत. आज या व्हीडीओमध्ये आपण रॅाड फीशींगसाठी लागणाऱ्या सर्व साहित्य आणि त्यांच्या किंमत्तीबद्दलची माहिती घेणार आहोत.
हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा म्हणजे एक चांगली माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचेल.
#malvanilife

For Fishing Rod And Equipment
OPENSEA FISHING TACKLES
Shop no- 3, Sun city reva chs,
Plot no-32, Sector-20, Roadpali, Kalamboli

Mr. Abhishek-9768134486
Mr. Suraj- +91 95940 47735

Www.openseafishingtackles.com

follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/

Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb.

Products You May Like

Articles You May Like

How to catch a fish as a beginner at fly fishing #flyfishing #shorts
Awesome Asian Fishing 🐟 Primitive Rural Fishing Techniques 🐟 #shorts
beginner’s mistakes
FISHING TECHNIQUES
What Happens When You Mix Up Your Fly Fishing Techniques? – Fly Fishing Trip Vlog

Leave a Reply

Your email address will not be published.